इब्री 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण, खरे पाहता तो देवदूतांच्या साहाय्यास नव्हे, तर ‘अब्राहामाच्या संतानाच्या साहाय्यास येतो.’1 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्यास नाही, तर अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 कारण, खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्याला नव्हे तर पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे अब्राहामच्या संतानाच्या साहाय्याला धावून येतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 हे निश्चित आहे की ते देवदूतांच्या नव्हे तर अब्राहामाच्या संततीची मदत करतात. Viz kapitola |