इब्री 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तो म्हणतो, “मी आपल्या बंधूंजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, महामंडळात तुझे स्तवन करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तो म्हणतो, मी तुझ्या नावाची थोरवी माझ्या बंधूंना सांगेन मी मंडळीसमोर तुझी स्तुती गाईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तो परमेश्वराला म्हणतो, मी माझ्या बंधूंजवळ तुझ्या नावाची कीर्ती जाहीर करीन, त्यांच्या मेळाव्यात तुझे स्तवन करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ते म्हणतात, “मी तुमचे नाव माझ्या बंधुभगिनींसमोर जाहीर करेन; मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन गाईन.” Viz kapitola |