इब्री 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यांपासून वाहवत जाऊ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यापासून भरकटून जाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 ह्या कारणामुळे ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाही तर आपण त्यांपासून वाहवत जाऊ. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आपण ऐकलेल्या गोष्टींकडे फार काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, यासाठी की आपण त्यामुळे बहकून जाऊ नये. Viz kapitola |