इब्री 13:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आता ज्या शांतीच्या देवाने ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकाळच्या नव्या कराराद्वारे उठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 आता ज्या शांतिदात्या देवाने शाश्वत कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ह्याला मेलेल्यांतून उठविले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आता ज्या शांतीच्या परमेश्वराने, सार्वकालिक कराराच्या रक्ताने, आपले प्रभू येशू, जे मेंढरांचे महान मेंढपाळ आहेत, Viz kapitola |