इब्री 12:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परंतु तुम्ही सियोन पर्वताजवळ आणि जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम, लाखो देवदूत Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, अगणित देवदूतांबरोबर उत्सव करणारा, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 परंतु तुम्ही सीयोन पर्वतावर, जिवंत परमेश्वराच्या शहरात, स्वर्गीय यरुशलेमात आणि असंख्य देवदूतांच्या आनंदी संमेलनात आला आहात. Viz kapitola |