इब्री 11:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 त्यांनी आपणावाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 कारण ते आपल्याशिवाय पूर्ण केले जाऊ नयेत अशी देवाच्या दृष्टीपुढे आपल्यासाठी अधिक चांगली गोष्ट होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 कारण देवाने आपणासाठी अधिक चांगली योजना आखली होती आणि ती म्हणजे त्यांना आपणासर्वांबरोबर पूर्णत्व प्राप्त व्हावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 कारण परमेश्वराने आपल्यासाठी ज्या अधिक चांगल्या गोष्टी सिद्ध केल्या आहेत त्यामध्ये त्यांनीही वाटेकरी व्हावे, अशी परमेश्वराची योजना होती. Viz kapitola |