इब्री 11:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरले, अभिवचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 विश्वासाने त्यांनी राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरली, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 त्यांनी विश्वासाद्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरणात आणले, अभिवचने मिळविली, सिंहाची तोंडे बंद केली, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 विश्वासाद्वारे या सर्व लोकांनी राज्ये जिंकली, न्यायीपणाने सत्ता गाजवली व वचनफळ प्राप्त केले; सिंहाची तोंडे बंद केली; Viz kapitola |