इब्री 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 विश्वासाच्या बाबतीत आमच्या पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 विश्वासानेच आपले पूर्वज देवाच्या पसंतीस उतरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पुरातन काळातील परमेश्वराचे भक्त त्यांच्या विश्वासाबद्दल नावाजलेले होते. Viz kapitola |