इब्री 10:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 परंतु ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्यांपैकी’ आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी ‘विश्वास ठेवणार्यांपैकी’ आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही; तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही; उलट, आत्म्याच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आपण आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 माघार घेणार्यातील आणि नाश होणार्यातील आपण नाही, परंतु ज्यांच्याजवळ विश्वास असून ज्यांना तारणप्राप्ती झाली आहे त्यांच्यात आपण सामील आहोत. Viz kapitola |