इब्री 10:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला; तर कधी अशी दया झालेल्यांचे तुम्ही सहभागी झालात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा उपहास झाला; तर कधी कधी अशी दशा झालेल्यांबद्दल तुम्ही सहानुभूती दाखविली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 कित्येकदा सार्वजनिक रीतीने तुमचा अपमान व छळ झाला; तर कधी अशाच गोष्टी सहन करणार्यांबरोबर तुम्ही जोडीने उभे राहिला. Viz kapitola |