इब्री 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे”? आणि पुन्हा, “मी त्याला पिता असा होईन, आणि तो मला पुत्र असा होईल”? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 देवाने कोणत्याही देवदूताला म्हणले नाही कीः “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे?” आणि पुन्हा, ‘मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 कारण त्याने त्याच्या कोणत्याही देवदूताला कधी असे म्हटले? तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईन, आणि तो मला पुत्र असा होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कारण परमेश्वराने असे कोणत्या देवदूताला कधी म्हटले, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे”? आणि पुन्हा एकदा, “मी त्याचा पिता होईन, आणि तो माझा पुत्र होणार”? Viz kapitola |