इब्री 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तू त्यांना झग्यासारखे - वस्त्रासारखे गुंडाळशील, आणि ती बदलली जातील; परंतु तू तसाच राहतोस, तुझी वर्षे संपणार नाहीत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील, तू त्यांना कपड्यासारखे बदलशील, पण तू नेहमी सारखाच राहशील, आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तू त्यांस झग्यासारखे गुंडाळशील आणि ती कपड्यांप्रमाणे बदलली जातील, परंतु तू तसाच राहतोस, तुझी वर्षे संपणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुम्ही ती वस्त्राप्रमाणे गुंडाळणार; आणि वस्त्राप्रमाणे ते बदलतील. परंतु तुम्ही निरंतर समान राहणार, आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत.” Viz kapitola |