हाग्गय 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दारयावेश राजाच्या कारकीर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी, हाग्गय संदेष्ट्याद्वारे याहवेहचे हे वचन आले: Viz kapitola |