हाग्गय 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे लोक म्हणतात, की आमची येण्याची अजून वेळ आली नाही, किंवा परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे लोक म्हणतात, ‘याहवेहच्या भवनाच्या पुनर्बांधणीची योग्य वेळ अजून आलेली नाही.’ ” Viz kapitola |