उत्पत्ती 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जो कोणी मनुष्याचे रक्त पाडतो, त्याचे रक्त मनुष्याकडून पाडले जाईल, कारण देवाने मनुष्यास त्याच्या प्रतिरूपाचे बनवले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “जो कोणी मनुष्याचे रक्त वाहील, मनुष्याद्वारेच त्याचा रक्तपात करण्यात येईल; कारण परमेश्वराने आपल्या प्रतिरूपात मानवाला निर्माण केले आहे. Viz kapitola |