उत्पत्ती 9:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील; वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हांला दिली होती त्याप्रमाणे सर्वकाही आता तुम्हांला देतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 प्रत्येक हालचाल करणारा प्राणी हा तुमचे अन्न होईल. जशा मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत, तसेच आता सर्वकाही तुम्हास देत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जे काही सजीव आहे आणि पृथ्वीवर वावरते ते तुमचे अन्न असेल. धान्य व वनस्पती याबरोबरच आता ते सर्व मी तुमच्या स्वाधीन करतो. Viz kapitola |