उत्पत्ती 9:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी ह्यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन, आणि ह्यापुढे सर्व देहधार्यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 नंतर मी ते पाहीन तेव्हा मी तुमच्याशी व पृथ्वीवरील सर्व देहातल्या जिवंत प्राण्यांशी केलेल्या माझ्या कराराची मला आठवण होईल, या कराराप्रमाणे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देहाचा पुन्हा कधीही नाश करणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि पृथ्वीवर पुन्हा जलप्रलय येणार नाही आणि सर्व प्राणिमात्रांचा नाश होणार नाही, तुमच्याशी आणि प्रत्येक प्राण्याशी केलेल्या या कराराची मला आठवण होईल. Viz kapitola |