उत्पत्ती 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पृथ्वीवरील पाणी सुकेपर्यंत इकडेतिकडे फिरत राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि त्याने एक कावळा बाहेर सोडला. तो पृथ्वीवरील सर्व पाणी ओसरेपर्यंत तारवातून येणे जाणे करीत होता. Viz kapitola |