उत्पत्ती 8:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली; आणि त्याने सर्व शुद्ध पशू व सर्व शुद्ध पक्षी ह्यांतले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 नोहाने परमेश्वराकरता एक वेदी बांधली. त्याने शुद्ध पक्ष्यांतून काही आणि शुद्ध पशुंतून काही घेतले, आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग नोआहने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि त्याने शुद्ध पक्ष्यांतून काही आणि शुद्ध पशूतून काही घेतले आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले. Viz kapitola |