उत्पत्ती 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जलाशयाचे झरे व आकाशाची दारे बंद झाली, आणि आकाशातून पावसाची झोड थांबली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पाण्याचे खोल झरे आणि आकाशाच्या खिडक्या बंद झाल्या, आणि पाऊस पडण्याचा थांबला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पृथ्वीतलातील पाण्याचे झरे उफाळण्याचे थांबले आणि आकाशातील जलप्रलयाची दारे बंद झाली, आकाशातून पडणारा पाऊसही थांबला. Viz kapitola |