उत्पत्ती 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याने आणखी सात दिवस थांबून त्या कबुतराला सोडले, ते त्याच्याकडे परत आले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 नोहा आणखी सात दिवस थांबला आणि त्याने कबुतरास पुन्हा बाहेर सोडले. ते परत त्याच्याकडे आले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग आणखी सात दिवस थांबून त्याने ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले, परंतु यावेळी ते परत आले नाही. Viz kapitola |