उत्पत्ती 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि आकाशातील पक्ष्यांपैकी सातसात नरमाद्या बरोबर घे; अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि आकाशातल्या पक्षांच्या नर व मादी अशा सात जोड्या तुझ्याबरोबर तारवात ने. अशाने पृथ्वीवर त्यांचे बीज राहील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि प्रत्येक जातीच्या पक्ष्याच्या नरमादीच्या सात जोड्या, म्हणजे पृथ्वीवर त्यांचे विविध प्रकार जिवंत राहतील. Viz kapitola |