उत्पत्ती 7:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 सर्व देहधारी प्राण्यांपैकी एकेक जोडी नोहाकडे तारवात गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ज्यांच्या शरीरात जीवनाचा श्वास आहे असे सर्व दोन दोन तारवात नोहाकडे आले आणि त्यांनी तारवात प्रवेश केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ज्यांच्यामध्ये जीवनाचा श्वास आहे, अशा प्रत्येक जातीच्या प्राण्यांची एकएक जोडी नोआहकडे आली आणि त्यांनी नोआहसोबत तारूत प्रवेश केला. Viz kapitola |