उत्पत्ती 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग परमेश्वराने नोहाला सांगितले, “तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल; कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “चल, तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी तारवात यावे, कारण या पिढीमध्ये तूच मला नीतिमान दिसला आहेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह नोआहला म्हणाले, “तू आणि तुझे पूर्ण कुटुंब तारवात जा, कारण या पिढीत तूच नीतिमान असल्याचे मला आढळले आहे. Viz kapitola |