उत्पत्ती 6:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरास वाईट वाटले, आणि तो मनात फार दुःखी झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आपण मनुष्य निर्माण केल्याचा याहवेहला पश्चात्ताप झाला आणि त्यांच्या हृदयाला अतोनात वेदना झाल्या. Viz kapitola |