उत्पत्ती 6:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पृथ्वीवर मानवजातीची दुष्टता मोठी आहे, आणि त्यांच्या मनात येणाऱ्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ एकसारखी वाईट असते, असे परमेश्वराने पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पृथ्वीवर मानवामध्ये दुष्टाई खूप वाढलेली आहे आणि त्यांचे विचार आणि कल्पना या सतत दुष्टाईच्याच असतात हे याहवेहने पाहिले. Viz kapitola |