उत्पत्ती 50:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 फारो म्हणाला, “जा, तुमच्या बापाने तुमच्याकडून आणभाक घेतल्याप्रमाणे त्याला मूठमाती द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 फारोने उत्तर दिले, “जा आणि आपल्या बापाला शपथ दिल्याप्रमाणे त्यास पुरून ये.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 फारोहने म्हटले, “तू वर जा आणि शपथ दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांना मूठमाती दे.” Viz kapitola |