उत्पत्ती 50:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ह्या कामाला चाळीस दिवस लागले; प्रेतात मसाला भरायला इतके दिवस लागत असत; आणि मिसरी लोकांनी सत्तर दिवस त्याच्यासाठी शोक केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याकरता त्यांना चाळीस दिवस लागले, कारण तशा खास पद्धतीने प्रेत तयार करण्यासाठी तेवढा वेळ घेत. मिसरच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मसाला भरण्याच्या क्रियेला चाळीस दिवस लागले, मृतदेहात मसाला भरण्यास इतके दिवस लागत असत. इजिप्तच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला. Viz kapitola |