उत्पत्ती 50:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 योसेफाने एफ्राइमाच्या तिसर्या पिढीतली मुले पाहिली; तसेच मनश्शेचा मुलगा माखीर ह्याची मुले त्याने आपल्या मांडीवर घेतली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले व नातवंडे झाली. त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने माखीराची मुले ही पाहिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आणि योसेफाने त्याचा पुत्र एफ्राईमच्या मुलांची तिसरी पिढी पाहिली. तसेच मनश्शेहचा पुत्र माखीरला जन्मतः त्याच्या मांडीवर ठेवण्यात आले. Viz kapitola |