उत्पत्ती 50:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 योसेफ आणि त्याच्या बापाचे घराणे मिसर देशात राहिले. तो एकशे दहा वर्षे जगला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 योसेफ आपल्या वडिलाच्या कुटुंबियांसह मिसरमध्ये राहिला. तो एकशे दहा वर्षांचा असताना मरण पावला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 योसेफ, इजिप्त देशात आपल्या पित्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहिला. तो एकशे दहा वर्ष जगला Viz kapitola |