उत्पत्ती 5:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्याचे नाव त्याने नोहा असे ठेवले; तो म्हणाला, “जी भूमी परमेश्वराने शापित केली तिच्यासंबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट ह्यांविषयी हा आमचे सांत्वन करील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 त्याने त्याचे नाव नोआह असे ठेवले, कारण तो म्हणाला, “शाप दिलेली भूमी कसण्याच्या अवघड कामापासून याहवेह आम्हाला विसावा देतील.” Viz kapitola |