उत्पत्ती 5:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 हनोख देवाबरोबर चालला. त्यानंतर तो नव्हता; कारण देवाने त्याला नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालत असताना तो अदृश्य झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले. Viz kapitola |