उत्पत्ती 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला; त्यांना उत्पन्न केले त्या वेळी त्यांना आदाम (मानव) हे नाव दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 परमेश्वराने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना “मानवजात” असे नाव दिले. Viz kapitola |