उत्पत्ती 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे : देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ही आदामाची लिखित वंशावळी आहे. जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले. Viz kapitola |