उत्पत्ती 49:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे यहूदा, तुझे बंधू तुझा धन्यवाद करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगूट धरील; तुझ्या बापाचे मुलगे तुझ्यापुढे नमतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील. तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील. तुझ्या पित्याची मुले तुला लवून नमन करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “हे यहूदाह, तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील; तुझ्या पित्याचे पुत्र तुला नमन करतील. Viz kapitola |