उत्पत्ती 49:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तथापि तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळायचे नाही; कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास, तू ती भ्रष्ट केलीस. तो माझ्या शय्येवर चढला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु तुझ्या भावना पुराच्या पाण्याच्या अनावर व चंचल लाटांप्रमाणे आहेत. कारण तू आपल्या वडिलाच्या पलंगावर गेलास व त्याच्या बिछान्यावर जाऊन तो अशुद्ध केलास.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तू अशांत पाण्यासारखा उग्र आहे, तू अजून उत्कृष्ट होणार नाही, कारण तू तुझ्या वडिलांच्या खाटेवर, माझ्या खाटेवर चढला आणि ते अशुद्ध केले. Viz kapitola |