Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 49:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 कनान देशातील मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहा जी अब्राहामाने शेतासह एफ्रोन हित्ती ह्याच्यापासून आपल्या मालकीचे कबरस्तान व्हावे म्हणून विकत घेतली होती तीच ही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 ती गुहा कनान देशात मम्रेजवळील मकपेलाच्या शेतात आहे, आपल्या घराण्याला पुरण्याची जागा असावी म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रोन हित्ती याच्याकडून विकत घेतले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 49:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy