उत्पत्ती 49:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले; याकोबाचा समर्थ देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक ह्याच्या नावाने त्याचे भुज स्फुरण पावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तरी त्याचे धनुष्य मजबूत राहील, आणि त्याचे बाहु कुशल होतील याकोबाचा सामर्थ्यवान देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक याजकडून त्याच्या हातांना शक्ती मिळते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले, त्याचे बाहू मजबूत राहिले, याचे कारण याकोबाचे सर्वसमर्थ परमेश्वर, ते मेंढपाळ आणि इस्राएलचे खडक आहेत. Viz kapitola |