Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 49:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 गाद ह्याच्यावर हल्लेखोरांची टोळी हल्ला करील; तथापि तो त्यांच्या पिछाडीवर हल्ला करील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 गाद-लुटारूंची टोळी त्याच्यावर हल्ला करेल, परंतु तो त्यांच्या पार्श्वभागावर हल्ला करून त्यांना पळवून लावील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “एक लुटारूची टोळी गादवर हल्ला करेल, पण गाद त्यांच्या टाचेवर तडाखा देईल.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 49:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy