Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 49:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 दान हा मार्गातला सर्प, वाटेवरचा नाग होईल, हा घोड्याच्या टाचेस दंश करतो तेव्हा त्यावरील स्वार उलथून मागे पडतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे, वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल. तो घोड्याच्या टाचेला दंश करील. त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरून मागे कोसळेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 दान हा रस्त्याच्या कडावरील सर्प बनेल, तो वाटेवरील विषारी सर्प बनेल, जो घोड्याच्या टापांचा चावा घेईल व घोडेस्वार खाली कोसळेल.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 49:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy