उत्पत्ती 49:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 विश्रांतीला हे चांगले स्थल आहे, हा देश मनोहर आहे असे पाहून भार वाहण्यास त्याने आपला खांदा वाकवला; तो बिगारकाम करणारा दास बनला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे, आपला देश आनंददायक आहे असे त्याने पाहिले, आणि मग जड बोजा वाहून नेण्यास व अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्याची विश्रांतीची जागा किती रम्य आहे आणि तिकडचा प्रदेश किती आल्हाददायक आहे, हे पाहून तो आपल्या खांद्याला भार वाहण्यासाठी वाकवेल आणि मजुरीचा दास होऊन जाईल. Viz kapitola |