उत्पत्ती 48:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्यांच्यामागून जे मुलगे तुला होतील ते तुझे; त्यांचे वतन त्यांच्या भावांच्या नावाने चालेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्यांच्यानंतर तुला जी संतती होईल ती तुझी होईल; त्यांच्या वतनात त्यांची नावे त्यांच्या भावांच्या नावांखाली नोंदवण्यात येतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु यानंतर तुला जी मुलेबाळे होतील ती तुझी होतील. त्यांचे वतन त्यांच्या भावांच्या नावाने चालेल. Viz kapitola |