उत्पत्ती 48:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 याकोब योसेफाला म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने कनान देशातल्या लूज येथे मला दर्शन देऊन आशीर्वाद दिला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग याकोब योसेफास म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने मला कनानातील लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याकोब हा योसेफाला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वराने मला कनान देशात लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला Viz kapitola |