Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 48:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मी तुला तुझ्या भावांच्यापेक्षा जमिनीचा एक वाटा अधिक देतो, तो मी माझ्या तलवारीच्या व धनुष्याच्या जोरावर अमोरी लोकांपासून घेतला.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तुझ्या भावांपेक्षा तुला एक भाग अधिक देतो, मी स्वतः तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला डोंगरउतार तुला देतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 आणि मी तुझ्या भावांपेक्षा तुला जमिनीचा एक भाग अधिक देतो, तो मी, माझी तलवार आणि माझे धनुष्य यांच्या बळावर, अमोरी लोकांपासून जिंकून घेतला होता.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 48:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy