उत्पत्ती 48:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्या दिवशी त्याने त्यांना आशीर्वाद दिला व म्हटले : इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणतील की, “एफ्राईम व मनश्शे ह्यांच्याप्रमाणे देव तुझे करो!” अशा प्रकारे त्याने एफ्राइमास मनश्शेहून श्रेष्ठ केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्या दिवशी इस्राएलाने त्या मुलांना या शब्दांत आशीर्वाद दिला, तो म्हणाला, “इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुमची नावे उच्चारितील, ते म्हणतील, ‘देव तुम्हास एफ्राईमासारखा, मनश्शेसारखा आशीर्वाद देवो.’” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्याने त्या दिवशी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला, “इस्राएली लोक एकमेकांना आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणोत: ‘एफ्राईम व मनश्शेह यांच्याप्रमाणे परमेश्वर तुझे कल्याण करो.’ ” अशाप्रकारे याकोबाने एफ्राईमाला मनश्शेहपेक्षा श्रेष्ठ ठरविले. Viz kapitola |