Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 48:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आपला मुलगा योसेफ आपल्याकडे आला आहे असे कोणी याकोबाला कळवले तेव्हा इस्राएल सावरून पलंगावर बसला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “योसेफ आपणास भेटावयास आला आहे” असे याकोबास कोणी सांगितले, हे कळवल्याबरोबर इस्राएलाने शक्ती एकवटली आणि बिछान्यावर उठून बसला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जेव्हा याकोबाला सांगण्यात आले, “तुझा पुत्र योसेफ तुझ्याकडे आला आहे,” तेव्हा इस्राएल आपली सर्व शक्ती एकवटून उठून बिछान्यावर बसला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 48:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy