उत्पत्ती 48:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 इस्राएलाने आपला उजवा हात पुढे करून एफ्राइमाच्या म्हणजे धाकट्याच्या मस्तकी ठेवला आणि आपला डावा हात मनश्शेच्या मस्तकी ठेवला; त्याने आपले हात उजवेडावे केले; मनश्शे तर ज्येष्ठ होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु इस्राएलाने आपला उजवा हात पुढे केला आणि एफ्राइमाच्या, म्हणजे जो धाकटा मुलगा होता त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचा डावा हात थोरल्याच्या म्हणजे मनश्शेच्या डोक्यावर ठेवला. त्याने त्याच्या हातांची अदलाबदल करून ते उजवेडावे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु इस्राएलने त्याचा उजवा हात पुढे केला आणि तो एफ्राईमच्या डोक्यावर ठेवला, जरी तो धाकटा होता आणि हात ओलांडून त्याने आपला डावा हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवला, जरी मनश्शेह प्रथम जन्मलेला होता. Viz kapitola |