उत्पत्ती 47:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 फारोने योसेफाच्या भावांना विचारले, “तुमचा धंदा काय?” ते फारोला म्हणाले, “आपल्या दासांचा व त्यांच्या वाडवडिलांचा धंदा मेंढरे पाळण्याचा आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 फारो राजा त्याच्या भावांना म्हणाला, “तुम्ही काय धंदा करता?” ते म्हणाले, “आम्ही आपले दास मेंढपाळ आहोत आणि आमचे पूर्वजही मेंढपाळच होते.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 फारोहने त्यांना विचारले, “तुमचा व्यवसाय कोणता आहे?” त्यांनी फारोहला उत्तर दिले, “तुमचे सेवक आमच्या पूर्वजांप्रमाणेच मेंढपाळ आहोत.” Viz kapitola |