उत्पत्ती 47:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 याकोब मिसर देशात सतरा वर्षे जगला; ह्याप्रमाणे याकोबाचे सगळे वय एकशे सत्तेचाळीस वर्षांचे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला, तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 इजिप्त देशात याकोब सतरा वर्षे जगला आणि त्याच्या जीवनाची वर्षे एकशे सत्तेचाळीस होती. Viz kapitola |