Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 47:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 इस्राएल लोक मिसर देशातल्या गोशेन प्रांतात वस्ती करून राहिले; तेथे त्यांनी वतने केली; ते फलद्रूप होऊन बहुगुणित झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 इस्राएल मिसरमध्ये गोशेन प्रांतात राहिला. त्याची संतती खूप वाढली व त्यांची भरभराट झाली. त्यांना मिसरमधील जमीन मिळाली व त्यांनी वतने केली आणि तेथे त्यांचे सर्वकाही चांगले झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 अशा रीतीने इस्राएली इजिप्तच्या गोशेन प्रांतात राहू लागले, आणि त्यांनी तिथे जमीनजुमला संपादन केला व ते फलद्रूप होऊन संख्येने खूप वाढले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 47:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy